शब्दार्थ आणि (टिपिकल असले तरी) पार्थ विशेष आवडले. गझल चांगली झाली आहे.