प्रतिशब्द मी कोण सुचवणार? >>

असे म्हटलेत तरीही सकारात्मक भूमिका घेत, प्रतिशब्द घडवायची प्रक्रिया सुचवलीत त्याखातर धन्यवाद!

माझी अशी विनंती आहे की अस्पेक्ट = पैलू हा माझा प्रस्ताव निकाली काढण्याच्या दृष्टीने, पैलू हा शब्द का स्वीकारार्ह नाही त्यावरचे आपले मत तपशीलवार मांडलेत तर नक्की काय चुकते आहे ते समजून येऊ शकेल!