मुद्दाम भुलवणारे रस्ते बरेच होते
दारात सोडणारे चकवे बरेच होते
वावा. मतला फार आवडला. जळले बरेच होतेही उत्तम. एकंदर प्रभावी झाली आहे गझल.
गावात पाहिली या 'माया' अजब निराळी
एकाच माणसाचे पुतळे बरेच होतेचांगला आहे. 'टॉपिकल' शेर काही दिवसांनंतर मृत होऊ शकतो एवढे लक्षात ठेवायला हवे.