काव्य, पंताच्या भाषेत प्रकटन, आवडले.
मजा आली. तिचा तटस्थपणा फारच उत्तम व्यक्त झाला आहे. बाकी काही नाही तरी वीस वर्षे त्यातून दिसताहेत.
असेच. तुमची चमकदार-पल्लेदार वाक्ये  'मिस' केली.