पहिल्या स्पष्टिकरणाबद्दल अजून माहिती मिळाली तर आवडेल.
दुसऱ्या गोष्टीबद्दल, दक्षिणेकडे दरवाजा न करण्याचे कारण जर फक्त पावसाचे असेल तर प्रश्न मिटला, कारण फ्लॅटचे दरवाजे आतल्या बाजूला असतात (शक्यतो). पावसामुळे बाल्यन्या दक्षिणेकडे असायला नकोत असा नियम काढायला हरकत नाही, पण त्यावरही उपाय आहेतच.
ता. क. आपण उत्तर गोलार्धात आणि त्यातही महाराष्ट्रात राहत नसाल तर वर लिहिलेले वाचले नाहीत तरी चालेल.
का? सर्व पश्चिम भारतात पाऊस दक्षिणेकडून येणाऱ्या मान्सूनमुळेच पडतो की.