Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:
`भृगुवंशाचे परशुराम म्हणजे वेदर्षी जमदग्नीचा पुत्र. त्याचे आजोबा ऋचीक. आजोबांप्रमाणे परशुरामदेखील वेद व शास्त्र यांत निष्णात होता. परशुरामाची माता रेणुका ही इक्ष्वाकू वंशाची राजकन्या होती. ब्रह्मवर्चस व क्षात्रतेजाने उद्दीप्त अशा वंशात परशुराम जन्मला.
परशुरामाच्या साधनेने प्रसन्न होऊन शंकराने त्याला दिव्य अस्त्रांची दीक्षा आणि दुर्भेद्य परशु देणे व दुर्जन मदांधांपासून पृथ्वीला मुक्त करण्याचा आदेश देणे
परशुराम शंकराला प्रसन्न करून घेण्याकरता तपश्चर्या करायला निघून गेला. परशुरामाची परमोत्कट ...
पुढे वाचा. : ब्राह्मशक्ती व क्षात्रसामर्थ्य यांनी शत्रूला पूर्णपणे पराभूत करायला समर्थ असलेला परशुराम