माझी गझल मराठी : डॉ.श्रीकृष्ण राऊत येथे हे वाचायला मिळाले:
लावा खुशाल बोली विक्रीस गाव आहे;
चौकात मांडलेला अमुचा लिलाव आहे.
आनंदराव देती लोकास दु:ख भारी;
त्यांच्या मनात डाकू, ओठात साव आहे.
लावून फास सुटला तो जीव एकदाचा;
जे राहिलेत मागे त्यांना तणाव आहे.
देतोस थोरली तू की धाकटीस नेऊ;
हा ...
पुढे वाचा. : भाव