अब्द येथे हे वाचायला मिळाले:

तीन दिवसांपूर्वी म्हणजे २४ डिसेंबरला साने गुरुजींची एकशेदहावी जयंती झाली. भाषा वैविध्य, भाषेचा वापर आणि एकूणच भाषेच्या बाबतीत भलताच जागरूक असलेला हा माणूस होता. 'आंतरभारती' सारखी संकल्पना मांडलेल्या साने गुरुजींच्या जयंतीच्या निमित्ताने भाषेच्या संदर्भातील दोन चांगल्या कामांची इथे नोंद करावीशी वाटली.

जगात दर ...
पुढे वाचा. : २४ डिसेंबर