येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:


हा ब्लॉग खास तन्वी साठी आहे. पण असे असले तरी माझे सर्व मित्र मंडळी ही त्याचा आस्वाद घेऊ शकतात बरं का ! मी ही आठवण सांगत आहे त्यावेळी मी असेन बहुदा चवदा किंवा पंधरा वर्षांचा, माझ्या बगलेत आहे सर्वोदय माझा पुतण्या ( जन्म १९५६ ) तर मागे उभी स्वाती माझी पुतणी ( जन्म १९५२ ). आता जो फोटो मी येथे पोस्ट केला आहे, ती ’ती’च गच्ची आहे जिथे तन्वी, मी तुझ्या आईलाही घेऊन येत असे ,,, ...
पुढे वाचा. : खास तन्वी साठी !