असंच आपलं... येथे हे वाचायला मिळाले:

वर्ष होतं १९७८.. जेव्हा त्याचा जन्म झालेला.. आणि जन्म होताच वडलांनी ऐलान केलं, की आपला मुलगा इंजिनियर होणार..
२२ वर्ष उलटली.. मुलगा इंजिनियर झाला.. त्याच्या बरोबरचे बरेचसे अमेरीकेला जात होते.. तो पण जात होता..
जायच्या दोन दिवस आधी वडलांनी मोठी जंगी पार्टी दिली तो अमेरीकेला जात होता म्हणुन..
पार्टी संपल्यावर तो मित्राबरोबर रात्री उशिरा पर्यंत गप्पा मारत बसला.. बोलता-बोलता, तो मित्राला म्हट्ला,
"खरं म्हणजे मला काही इन्टरेस्ट नाही इंजिनियरींग मधे.. मला स्वत:चं रेस्तरॉ टाकायचं आहे.. पण आता शक्य नाही.. बाबांची इच्छा आहे.. शिवाय आता ...
पुढे वाचा. : बेहती हवा सा था वो..