मनात राहिलं मन एक येथे हे वाचायला मिळाले:
माझ्या ब्लॉगची सुरुवात झाली ६ डिसेंबर २००७ रोजी. म्हणजे आता "मनात राहिलं मन एक" दोन वर्षांचा झाला, असं म्हणायला हरकत नाही. ब्लॉग लिहिणं वरकरणी तसं फारच सोपं वाटत असलं, तरी ते एक मोठं संयमानं आणि चिकाटीनं करावं लागणारं काम आहे. कारण मध्येच कधी पी.सी. हँग होतो, कधी अचानकच लाईट जाते आणि लिहिता लिहिता सेव्ह न केलेलं सगळं वाया जातं. अनेकवेळा मराठीत लिहित असताना