समिक्षण वगैरे लिहायच्या भानगडीत मी कधी पडले नाही पडणारही नाही पण यातल्या काही प्रसंगांना आणि संवांदाना दाद द्यावी वाटल्यामुळे हा पोस्ट प्रपंच.
कथानक अगदीच दळलेलं असलं तरी यातले काही प्रसंग आणि पंचेस फार विचार करायला लावणारे आहेत असं वाटलं. मुलांना सोबत ... पुढे वाचा. : झुबी डुबी झुबी डुबी पंपारा