माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


महेंद्रजींनी मला  कमेंटले की  “त्यांनी मला टेगलय.” मला त्याचा अर्थच कळेना. तेव्हा मी जास्त लक्ष दिले नाही. खूप विचार केला त्यांची पोस्ट वाचली मग गूढ कळल. टेग हा इंग्रजी शब्द आणि त्याला लय हा मराठी प्रत्यय जोडून टेगलय किंवा ल जोडून टेगल असा इंग्लो-मराठी शब्द तयार केला आहे. खूप मजा आली. तेव्हाच मला सुचल की अशा शब्दांची एक डीक्शनरीच  तयार होऊ शकेल. दोन तीन दिवसांपासून हा विषय मनात होताच सहज ब्लोग वाचता वाचता ...
पुढे वाचा. : एक नवीन शब्दकोष