दोन्ही निमित्तं एकदम खणखणीत
पटली - आवडली
मुग्धा नोज मोअर, अभी शोज मोअर... हे तर अगदी नेहमीच्या (डे टु डे) अनुभवातलं वाक्य!
अभी ची एंग्लिश शैली ही मस्त.... एक वाक्य नाही शुद्ध मराठीत!
असे (असेच) लोक हल्ली फार आहेत!