'ब्लॅकमेल' ह्या नामासाठी 'कृष्णखंडणी' तर क्रियापदासाठी 'कृष्णखंडणी उकळणे' असे पर्याय कोशात दिलेले दिसतात.