जरी संस्कृत-मराठी समासाने बनलेला असला तरी कृष्णखंडणी हा शब्द फारच छान आहे. ही खंडणी  कधीकधी  पैशांऐवजी अन्य मार्गाने वसूल करायची असली तरी शब्द वापरता येईल. कोणत्या शब्दकोशात असले शब्द सापडतात?   काळी वसुली हा शब्ददेखील चालून जाईल.