हे पर्याय कोणत्या कोशात दिलेले आहेत?

(शासनाने प्रकाशित केलेल्या ?) न्यायव्यवहार कोशात.

मराठीभाषा डॉट कॉम ह्या स्थळावर हे कोश पूर्वी उपलब्ध होते. सध्या ते तेथे दिसत नाहीत.