मी मराठी येथे हे वाचायला मिळाले:
प्रत्येक धर्मात सणाचे महत्त्व असते. त्या त्या धर्माप्रमाणे सण साजरे करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. मुस्लिम धर्मात मोहरमची पद्धत आहे. मोहरम मुस्लिम महिन्याचा पहिला महिना व त्या महिन्यातील उत्सव म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असे. परंतु हजरत इमाम हुसेन यांचा वध झाल्यामुळे या महिन्याला अशुभत्व आले. तेव्हापासून या महिन्यात विवाह करणे अशुभ मानले जाऊ ...
पुढे वाचा. : मोहरम