स्पंदन येथे हे वाचायला मिळाले:


नोव्हेंबर महिन्यातील एक शुक्रवार, स्थळ- ग्रँड सिनेप्लेक्स दुबई. दुबईत प्रथमच एका मराठी चित्रपटाचा प्रिमियर शो होत होता. 'गैर' हे त्या चित्रपटाचे नाव. दुबईतल्या एका प्रतिष्टीत मल्टीप्लेक्स मधे हिंदी आणि इंग्लिश चित्रपटाच्या बरोबरीने एक मराठी चित्रपट दिमाखाने झळकत होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीलेल्या मराठी माणसाचे उर अभिमानाने भरुन येत होते आणि कारण हि तसेच होते कि. ३ हॉल्समधे एकाच वेळी ह्या चित्रपटाचे स्क्रीनींग होत होते.
एकुण वातावरण प्रचंड उत्साही होते आणि त्याला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते. आणि ह्या प्रसंगाला ...
पुढे वाचा. : एक मुलाकात्....संदीप कुलकर्णी बरोबर