मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
एका मोठ्या फसवणुकीचा अंत झाला। गेली चाळीस-पन्नास वर्षे दिमाखात अकार्यक्षम तंत्रज्ञान (लायसन्स राजच्या करामतीमुळे) लोकांच्या गळ्यात मारणाया कंपनीला आता चुपचाप आपले उत्पादन बंद करायला ग्राहकानेच भाग पाडले. टू स्ट्रोक इंजिन हे फ़ोर स्ट्रोक इंजिनपेक्षा कमी कार्यक्षम असते हे लोकांपर्यंत पोहोचू न देणे ही कंपनीची ...