डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


मंडळी, निरोप घ्यायची वेळ आली. ह्या ब्लॉगवरची माझी ही शेवटची पोस्ट.

२००९ वर्ष माझ्यासाठी खुपच छान गेले. मार्चच्या शेवटाला मी हा ब्लॉग सुरु केला आणि ह्या ९ महिन्यात ब्लॉगच्या वाचकांची संख्या ९१ हजाराच्या वर गेली. मी ह्याची अपेक्षाही केली नव्हती. वाचकांकडुन भरभरुन प्रतिसाद आणि प्रोत्साहन मिळाले ज्यामुळे मला दर वेळेला नविन नविन लिहायची प्रेरणा मिळत गेली. ...
पुढे वाचा. : अलविदा