लक्ष्मीकांत... येथे हे वाचायला मिळाले:

नभ उतरु आलं


परवा मस्त पाऊस पडत होता. वाटलं कि एखादी मस्त कविता देखिल जमून जाईल, इतकं ते वातावरण सुंदर होतं. मळभानं थोड्याशा अनाहूत गारव्यानं अंग कुंद झालेलं होतं आणि मनही !
कागद पेन घेऊन बसलो पण कांही सुचेचना ! इथुन तिथुन शब्द नुसते हुलकावणि देत राहिले. समोर सरसर उतरणारा; झिंग आणणारा पाऊस ! मनात अनेक शब्दांची दाटि झलेली होती. नभ, धारा, बहर, डोलणारी झाडं सारं सारं डोळ्यासमोर होतं. मी दारपुढल्या पायऱ्यांवर बसलेलो होतो; ...
पुढे वाचा. : *नभ उतरु आलं *****परवा मस्त पाऊस पडत होता. वाटलं कि एखादी