काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
आता एक वर्ष होत आलंय ब्लॉगींग सुरु करुन.. माझ्या प्रमाणेच बरेच लोकं रेग्युलर ब्लॉगिंग करताहेत – काही तर कित्येक वर्षापासुन करताहेत ब्लॉगींग…. पण कधी तरी अशी वेळ येते, की काहीच विषय सापडत नाही लिहायला
मला स्वतःला आपला लेख लिहिलेला आवडतो. कुठला तरी एखादा लेख सिझरीन करुन डिलिव्हर केल्या सारखा काढायला काही मजा येत नाही. त्या पेक्षा न लिहिलेलेच बरे असे वाटते.
एका मित्राचा फोन आला आज, की का लिहिलं नाहीस म्हणुन? म्हंटलं, काही विषयच सुचला नाही, तर तो म्हणाला, की तु आजचं पोस्ट तु ब्लॉगवर क पोस्ट टाकलं नाहीस यावर ...
पुढे वाचा. : ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं…