Pilluwriter loves to talk येथे हे वाचायला मिळाले:
मला आवतार नाय आवडला…..
नाय आवडला तर नाय आवडला, किती का मग तो भारी आसेना…
मी चुकून म्हणजे चुऽकून तो पहिला २ डी पाहिला आन मग तो मला तितका नाय आवडला…
मग मी तो ३ डी पहिला तरी सुध्धा नाय आवडला! मला concept नाय आवडली आसं नाय…पण कधी कधी eardrums वर आदळलेली ...
पुढे वाचा. :