सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:
चतुरस्र अभिनेता सुनील शेंडे - मुलाखत
नाटक, टी.व्ही. मालिका व चित्रपट य तिन्ही क्षेत्रातील एक यशस्वी अभिनेते श्री. सुनील शेंडे यांची सोबतीचे एक ज्येष्ठ सभासद श्री. शंकरराव लिमये यानी मुलाखत घेतली.
श्री शेंडे उच्च विद्याविभूषित आहेत - M.Sc., D.B.M. शिवाय ते पार्लेकरही आहेत.
या व्यवसायात कसे आलात या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की अभिनयाचा वारसा त्यांच्या आई वडिलांकडून मिळाला. वयाच्या सहाव्या वर्षी त्यानी सोसायटीत झालेल्या नाटकात पहिली भूमिका केली. नंतर त्यानी गुरुदक्षिणा या नाटकात कृष्णाची भूमिका केली. अभिनयाचा ...
पुढे वाचा. : चतुरस्र अभिनेता सुनील शेंडे - मुलाखत नाटक, टी.व्ही. मालिका व