येss रे मना येरेss मना ! येथे हे वाचायला मिळाले:


अपर्णाचा हट्ट आहे म्हणून हे सांगतोय. थोडे लांबलचक हॊणार आहे पण कंटाळू नका खरं सांगायचं तर आयुष्य कशी वळणे घेईल हे कोणालाच सांगता येणार नाही. माझ्या मूळ आवडी आणि नंतर चे शिक्षण…नोकरी व्यवसाय ह्यांचा परस्परांशी तिळमात्र संबध नाही ड्राईंग हा विषय मला अगदी लहान पणा पासून गुंजवायचा. पण तो एकच विषय नाही सगळ्याच विषयात मी तितक्याच तन्मयतेने रमायचो  तसेच कुठलीही वस्तू मला कधीच टाकावू वाटली नाही…. मला वाटते त्या वयातील  सर्वांनाच ह्याची भूरळ पडत आसावी… पण मला जरा ज्यास्तच …कारण मधूनच माझ्या मोठ्या भावाला माझा खजिना तपासायची ( दुर्बुध्दी, असे मला ...
पुढे वाचा. : बिल्डींग मॉडेलींग