डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
शालेय जिवनात शिकलेल्या बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह इमेलमधुन मला आला होता तो इथे जोडत आहे. या सुमधुर गितांचा गोडवा आणि चाली तुमच्याही मनामध्ये अजुन रेंगाळत असतील याबद्दल शंका नाही.
हा संग्रह संगणकावर उतरवुन घेण्यासाठी इथे टिचकीमारा.
संग्रहामध्ये पुढील गितं समाविष्ट आहेत.
- केवढे हे कौर्य – ना.वा.टिळक
- कणा – कुसुमागज
- या झोपडीत माझ्या – संत तकु डोजी महाराज.
- खबरदार जर टाच मारनी – वा. भा पाठक
- आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे – बालकवी
- उठा उठा चिऊताई- कुसुमागज
- ...
पुढे वाचा. : बालभारती आणि कुमारभारतीमधील मराठी कवितांचा संग्रह