हास्यास्पद. कृष्णखंडणीऐवजी  कृष्णपत्र किंवा काळी चिट्ठी का नाही बरे? (बहुधा 'मेल चाइल्ड' साठी धोंडग्यांच्या इंग्रजी-मराठी शब्दकोशात नर बाळे असा हास्यास्पद शब्द सुचवला आहे. त्याची आठवण झाली)  कृष्णखंडणी ह्या शब्दाचा वापर केवळ विनोदी साहित्यात होण्याची शक्यता जास्त वाटते.अशा हास्यास्पद शब्दापेक्षा ब्लॅकमेल हा शब्दच का वापरू नये? टेबल वापरतोच की!