मराठमोळे शब्द हवेत, हे घ्या!
ब्लॅकमेलर=बिंगजीवी; बिंगोपजीवी; बिंगोपहारी; बिंगभृतक; बिंगपोशा(भृतक/ पोशा म्हणजे पोसलेला), बिंगपाल(गोपालच्या धर्तीवर); बिंगबाज़‌; बिंगखोर(फारशी खुर्‌<खुर्दन्‌=खाणे). बिंगेनवाज़‌‌‌ ‌‌‌(फा. नवाज्‌=काळजी घेणे, पाळणे), बिंगबहाद्दर; बिंगपुष्ट.
ब्लॅकमेलिंग= बिंगजीविका; बिंगगुज़राण;  बिंगगुजा‌‍‍‍‍रा; बिंग़निर्वाह(निर्वहण); बिंगखोरी.
वगैरे, वगैरे.--अद्वैतुल्लाखान.