जबरदस्तीने किंवा नाईलाजाने शरीर विक्रय करणारी बाई आणि दारूड्या, कंगाल, नालायक अशा पुरुषाकडून सतावली गेलेली घरंदाज स्त्री या दोघी किती भयंकर आयुष्य जगत असतील याची कल्पना करणेदेखिल कठीण आहे. घरंदाज स्त्री ही जास्त कमनशीबी वाटते. शरीर विक्रय करणाऱ्या बाईप्रमाणे ती बाजारात बसू शकत नाही आणि समाजाच्या बूर्झ्वा मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे तिचे कोणी ऐकूनही घेत नाही. नवरा बाहेर शेण खायला जातो याचा दोषही आजुबाजूचा सो कॉल्ड सभ्य आणि सुशिक्षित समाज अकारण त्याच्या बायकोवरच ठेवतो हे कटू असले तरी सत्य आहे याची जाणिव होते.
कथेची मांडणी छान आहे.