झरोका, दृश्रा स्थितिदर्शक इ. शब्द आवडले. गोळेसाहेबांच्या तसेंच मृदुलाताईंच्या अभिप्रायाशीं सहमत. आपल्या कुटुंबातल्या तिघांच्याही उद्योजकतेला अभिवादन करतों.

एक वात्रट प्रतिक्रिया. लग्नसोहळ्यांत सहभागी होऊं न शकणारा ४ वर्षें वयाचा मुलगा पुरूष म्हणून सहभागी होऊं शकला नाहीं.

सुधीर कांदळकर