वाटला. अभिसारिकेच्या मनांतलीं स्पंदनें मस्त टिपलीं आहेत.

मौनाने पसरून बाहु टिपले हे हसरे मार्दव

हें तर अप्रतिम. शेवटचें वळण मात्र रुखरुख लावून गेलें.

सुधीर कांदळकर