वास्तवदर्शी, मस्त भिडणारी वाटली.
एक म्हणजे माझ्या ज्ञानाला कोळिष्टकं लगडली असली,
तरी माझ्या विचारशक्तीला मात्र अजिबात लगडली नव्हती.
हें आवडलें.
चान.
सुधीर कांदळकर