एकंदर कथा चांगली झाली आहे. फक्तआज त्या मौसीच्या कोठ्यावर घरंदाज स्त्री अन खरे प्रेम म्हणजे काय हे सगळ्यांनाच समजले. सुधाच्या पत्नीत्वाचा विजय झाला, पण बऱ्याच यातनांच्या अंती!ही दोन वाक्ये नको होती असे वाटून गेली. निष्कर्ष वाचकांवर सोडायला हवा होता.