काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


अगदी मनापासुन सांगतो.. हे पोस्ट तुम्हाला ज्ञान बिड्या पाजायला लिहित नाही. आता ज्ञान बिड्या ( खरा शब्द आहे ग्यान बिड्या = विनाकारण एखादी गोष्ट पांडीत्याचा आव आणुन शिकवणे ) हा शब्द लहानपणी खुप वापरायचो आम्ही. काल सहज आठवला, आणि आता लिहिण्याच्या भरात इथे पण उमटला.

प्लास्टीक चे दुष्परीणाम यावर काही तुम्हाला सांगायला जाणं म्हणजे काजव्याने सुर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे. या विषयावर वर्षानु वर्ष लिखाण झालंय. लोक जागृती साठी मुंबईमधे २० मायक्रॉन पेक्षा कमी साइझ चे प्लॅस्टीक वापरणे यावर बंदी घातली आहे महापालिकेने .. आता महापालिकेचं ...
पुढे वाचा. : पाण्यात विरघळणारं प्लास्टीक…