झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:
हल्ली पुण्यात गाढवं दिसत नाहीत फारशी. खूप दिवसांनी हे गोजिरवाणं पिल्लू बघायला मिळालं ...
पिल्लामुळे आमच्या जुन्या `गळाभेटी'ची आठवण जागी झाली.
मी दुसरी - तिसरीत असतानाची गोष्ट. आमची शाळा सकाळी सातची असायची. मोठा भाऊ तेंव्हा नुकताच स्कुटर चालवायला शिकत होता. एक दिवस शिकाऊ उत्साहाने तो मला शाळेत सोडायला तयार झाला. थोडाफार उशीरही झालेला होता निघायला. ...
पुढे वाचा. : गर्दभयोग