मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
शिलाँगहून काझीरंगाला मोटारीने जात होतो. गुगुल मॅपवर नेल्ली हे गाव उमटलं.
१९८३ सालच्या फेब्रुवारी महिन्यात नेल्लीचं हत्त्याकांड घडलं. या हत्त्याकांडाचा निषेध करण्यासाठी मुंबईत गिरगाव चौपाटीला अनेक राजकीय पक्ष आणि संघटना यांनी एक दिवसाचं उपोषण केलं. माधव साठे या कार्यक्रमाच्या आयोजकांमध्ये होता. त्या उपोषणात मी आणि विजय (माझा चुलतभाऊ) सहभागी झालो होतो. अनेक पक्षांनी आसाममधील परदेशी (म्हणजे बांगला देशी) स्थलांतरितांसंबंधात आपआपल्या भूमिका मांडल्या. त्यावेळी टेलिव्हिजन बातम्यांसाठी कुणी बघायचं नाही. वृत्तपत्रं, साप्ताहिकं ...
पुढे वाचा. : नेल्ली