सुगंधा येथे हे वाचायला मिळाले:

अर्धविराम. खरतरं थोडा लांबलेला अर्धविराम. असो. कधीपासून कोल्हापुरात झालेल्या आशियन चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांविषयी लिहायचं होतं. '३ आयर्न' आणि 'द बो', हे दोन कोरियन चित्रपट. किम कि ड्युक नावाच्या दिग्दर्शकाचे. मी काही चित्रपट समीक्षक नव्हे पण समर नखाते ...
पुढे वाचा. : किम की ड्यूक