sahaj-suchala-mhanun येथे हे वाचायला मिळाले:

काही काही गोष्टी असतात ना त्या आपल्या पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख्या वाटतात नंतर.. तर त्यातलीच ही एक...

घरी आमची श्वसुर की श्वशुर म्हणायच? जे काही असेल ते पण ती शुरही असतात आणि असुरही त्यामुळे काहीही म्हणा सारखच. त्यातल्यात्यात श्वसुर म्हंटल की मनातल्या मनात तरी त्यांना असुर म्हंटल्याच समाधान वाटत की नाही?.. हम्म म्हणुनच मी सोयीने श्वसुरच म्हणतो..

तर आमची श्वसुर मंडळी आमच्या घरी त्यांच्या "बाबीचा" म्हणजे माझ्या बायकोचा "मधुचा" आणि माझा म्हणजे "प्रदिप पोवळेचा" संसार कसा चाललाय हे बघायला म्हणजे एकुणात माझी बोर्डाची परिक्षा ...
पुढे वाचा. : मिशन ए इयर एंड - भाग २