बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
विद्या - आनंद व त्यांची मुलगी स्नेहा यांचा त्रिकोणी संसार खूप सुखी असतो. अचानक आनंदला कावीळ होते आणि आनंद या दोघींना सोडून निघून जातो. विद्या नोकरी करतच असते. स्नेह वडील गेल्याचे दुख हळू हळू विसरते. स्नेहा वडील सतत आपल्या बरोबर आहेत अशी एक मनाची समजूत करून आयुष्य सुरु करते. विद्याच्या बॉसचे नाव कारखानीस असते. विद्याला ५०००० रुपये द्यायचे असतात तेव्हा कारखानीस तिला मदत करतात. त्या दोघांची मैत्री वाढते.
पण तरीही विद्या त्याचा खून करते. तिचे वकील पत्र घ्यायला म्हणून स्वाती दांडेकर खूप उत्सुक असते. स्वाती दांडेकर हिचा नवरा आणि मोठे ...
पुढे वाचा. : नॉट ओन्ली मिसेस राऊत ( . )