मी मराठी येथे हे वाचायला मिळाले:

बोधीसत्त्वांचा एक शिष्य होता. बोधीसत्वांनी त्याला आज्ञा केली, ङङ्गतू तुझे नाव अजरामर कर’. शिष्याने त्याचे नाव समुद्रकिनार्‍यावर वाळूत कोरले. परंतु समुद्राला भरती येताच ते नाव लाटेबरोबर वाहून गेले. मग नंतर त्याचे नाव ...
पुढे वाचा. : अजरामर