अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


खमंग फोडणी घातलेले वांग्याचे भरीत किंवा चटकदार भरली वांगी या पदार्थांची नावे ऐकून तोंडाला पाणी सुटणार नाही असा माणूस विरळाच. पण वांग्याचा फालुदा हा काय प्रकार आहे? हा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. सध्या वांग्याच्या एका नवीन प्रजातीबद्दल जे काय चर्चा-चर्वण मध्यमांच्यातून चालू आहे त्याला दुसरे नाव तरी काय द्यायचे? या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे Bt, Brinjal या नावाने विकसित केलेली वांग्यांची एक प्रजाती.


हे बीटी ब्रिंजल किंवा वांगे हा काय प्रकार आहे? नेहमीच्या इतर वांग्यांप्रमाणेच ते दिसते व चवीला लागते. या ...
पुढे वाचा. : वांग्यांचा फालुदा