मोल्सवर्थ शब्दकोशात ह्या पानावर म्हटल्याप्रमाणे बिंग हा शब्द फारशीतील बिंगा, अरबीतील बिंग आणि संस्कृतातील व्यंग ह्या शब्दाशी संबंधित असावा असे दिसते.
बिंग = व्यंग (कमतरता) - फुटणे = उघडकीला येणे, लपून न राहणे (पेपर फुटतो तसे!! )
ह्यावरून जेथे व्यंग किंवा कमतरता लपून राहत नाही तेथे बिंग फुटले असे म्हणायला लागले असावेत, असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.