अगदी दिलसे लिहिलेलं दिसतंय.

आधी "आपला तो बाब्या..." असं म्हणायचे, आता बहुदा उलट झालेलं दिसतं  

असो. गिरीश बोलला हे फारच छान, नाहीतर लोक कावळ्यासारखे टोचा मारून मारून हैराण करतात.

@ विनायक - स्वानुभवाने सांगतो की कष्ट करायची तयारी असेल तर नावडत्याही विषयात प्रावीण्य मिळवता येते.

पण ती मजा कशी येणार ? माफ करा पण पटले नाही. नाईलाज असेल तर १-२ विषय असे असतातच, त्याला हरकत नाही, पण इच्छा नसतानाही करिअरच नावडत्या विषयात करायचे ? नको बुवा ...