अशी माणसे भरपुर मिळतील... काही अंशी मी ही असाच आहे की काय असं वाटायला लागलं होतं. परीक्षण करून बघावं लागेल