मला माहिती होता ती त्याच्या एका वाक्यामुळेच.

एका पत्रकाराने एका परिषदेनंतर त्याला विचारले, "असे म्हणतात की आईन्स्टाईनचा सिद्धांत जगात फक्त तीनच लोकांना कळलाय"

एडींग्टन :" तिसरा कोण? " (पहिला आईन्स्टाईन, दुसरा मी अन तिसरा... ? ") तो तिसरा त्यावेळचा २१ वर्षीय एन्रिको फर्मी होता असे कुठेतरी वाचले होते (चूभूद्याघ्या).

इतक्या सोप्या भाषेत लेख लिहिला आणि एडींग्टन बद्दलचा माझा गैरसमज दूर केला त्याबद्दल खूप धन्यवाद.

पुढेही लिहा... शुभेच्छा !!!