यापूर्वी विचित्र प्राणी आणि परग्रहावरचे प्राणी, त्यांच्याशी युद्ध वगैरे प्रकारचे खूप सिनेमे बघितले आहेत म्हणून काँप्युटरवर सिनेमा पडला असूनही बघितला नाही, पण आता बघावासा वाटतोय.
असो. २०१२ बघितला. इतका डोक्यावर का घेतलाय तेच कळलं नाही. २०१२ जवळ आहे म्हणून का येशूच्या कथेत सांगितल्याप्रमाणे होड्या बनवतात वगैरे म्हणून देव जाणे. मला जाम कंटाळा आला होता....
खूप वैज्ञानिक चित्रपट बघून असं होत असावं का ?
अरे हा ही एक विषय होवू शकतो चित्रपटाचा
विजय