लेख अतिशय आवडला. एखादा रंजक माहितीपट बघितल्याप्रमाणे वाटले.
मलाही.
अवांतर : ह्या लेखात योग्य आहे पण एरवी लिहिताना 'न्यूटनचे सिद्धांत चुकीचे' असे म्हणण्यापेक्षा 'न्यूटनच्या सिद्धांतांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या' असे म्हणणे बरे वाटेल.