मोल्सवर्थ-कॅंडीचा संदर्भ दिल्यावर कसली चूक आणि कसली भूल! असे असले तरी,  इतर शब्दकोशांत बिंग हा व्यंगवरून मराठीत आला असेच दिले आहे. उर्दू कोशात हा शब्द मिळाला नाही आणि हिंदी कोशात संस्कृत 'व्यंग'चाच उल्लेख आहे. बिंगचा फार्शी-अरबी उगम तपासून पहायला हवा.