खंडणी हा शब्द खंडन ह्या संस्कृत शब्दावरून आलेला आहे, तेव्हा तो तत्सम नसला तरी तद्भव आहेच. बाकी, रुचणे, न रुचणे ही  अर्थातच वैयक्तिक बाब झाली.